Description
हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वातंत्र्यानंतर महत्प्रयास केले गेले. गांधी विचारांनी भारलेल्यांनी त्यासाठी कष्ट उपसले. खादीचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न केले. कताई-विणाई-रंगाई अशा सर्वच क्षेत्रात पायाभूत काम केलं. रोजगार निर्मिती आणि रोजगारवृध्दीसाठी प्रयत्न केले. खादीच्या शुध्दतेसाठी आग्रह धरला.
Reviews
There are no reviews yet.