Description
कवितेची रूपे कितीतरी असतात. त्यांचा आस्वाद अनेक पातळ्यांवर घेताना आपण वर-खाली होतो. अनेक क्षेत्रांमधले संदर्भ उचलून आणतो. काही वेळा आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातून, तर काही वेळा आपल्या वाङ्मयीन परंपरेतून हे संदर्भ येतात. कधी लोकपरंपरेतून रूपसिद्धी होते, तर कधी आदिबंधाच्या प्रकाशात तिला न्याहाळता येते. या स्फूट लेखन त्या घडण्याच्या प्रक्रियेचेच निवेदन आहे. यातून कवितच्या अभ्यासकांना आणि रसिकांना काही मिळाले असे लेखिका अरुणा ढेेरे यांना वाटते.
Reviews
There are no reviews yet.