Description
माणसाच्या आयुष्यातील दु:खांचे हृदयस्पर्शी चित्रण या कथासंग्रहातील २७ कथांमधून घडते.
शोषित, पिडीत, चेहरा हरवलेल्या माणसांचे हे चित्रण वाचकाला अंतर्मुख केल्याशिवाय रहात नाही. जीवन जगण्यासाठी रोज नव्या लढाईला सामोरी जाणारी पात्रे य कथांमधून भेटतात.
Reviews
There are no reviews yet.