Description
श्री.सप्रे हे एक कामगार क्षेत्रामधील मान्यता पावलेले प्रशिक्षक आहेत. त्यांना या क्षेत्रातील भल्याबु-या प्रवाहांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे; तसेच त्यांचे या विषयावरील वाचन, मनन आणि चिंतनही प्रगाढ आहे. सप्रे यांचे हे पुस्तक अगदी वेगळे, काम या विषयाकडे अगदी भिन्न पातळीवरून बघणारे आहे. काम हे केवळ मोबदला मिळवण्याचेच साधन नव्हे, तर आत्मसंतुष्टीकरता करण्याचे योगसाधनही आहे , या मूलभूत पण नेहमी विसरल्या जाणा-या मूल्यांचे विवेचन त्यात आहे. या मूल्यांचे बीजारोपण व संवर्धन करण्याबाबतची जबाबदारी कुटुंबाची असते. याचे स्मरणही सप्रे या पुस्तकात घडवतात.
Reviews
There are no reviews yet.