Skip to content Skip to footer
Sale!

Kam Tamam @ Wagha Border ( काम तमाम@ वाघा बॉर्डर )

Author: सतीश तांबे

190.00

या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात.

Additional information

Weight 350 g
ISBN

9789392374630

Number of pages

164

Publisher

Rohan Prakashan

Year of Publishing

2022

Categories: , Tags: , , , , , , , , , , , , Product ID: 19505

Description

या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे…संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.
-कुमार केतकर (प्रस्तावनेतून)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kam Tamam @ Wagha Border ( काम तमाम@ वाघा बॉर्डर )”

Your email address will not be published. Required fields are marked *