Description
भारतातला वाघ हा जगभरातील निसर्गप्रेमींचे आकर्षण. याच वाघाच्या मागील पाव शतकापेक्षा जास्त, जंगलात पायी फिरून केलेल्या अभ्यासातून वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकरांचे हे पुस्तक साकारले आहे. वाघांच्या जीवनाबद्दलची सचित्र माहिती प्रत्येक वाचकाला जंगलाच्या अनोख्या जगात नक्कीच घेऊन जाईल…
Reviews
There are no reviews yet.