Description
फाळणीच्या वणव्यात होरपळलेल एक निराधार सिंधी कुटुंब. त्या कुटुंबातला कोवळ्या वयाच्या एक किशोर समुद्रापार सफरीवर निघाला दुबई नावाच्या दूरदेशी. त्यान हाल सोसले, कष्ट उपसले, व्यावसायिक जोखिमा पत्करल्या. आणि स्वत:च समृध्द उद्योगविश्व उभारल. जिद्द, चिकाटी, उद्योगधंद्यांमधल चातुर्य अन वागण्या बोलण्यातल माधुर्य यांच जणू बाळकडूच प्यालेल्या सिंधी समाजाच्या अन सिंधी व्यक्तिमत्त्वाच्या बहुविश्व पैलूंच दर्शन घडवणार्याा आत्मकथा.
Reviews
There are no reviews yet.