Description
‘मराठी अस्मिता’ हा राजकारणातला एक ‘ब्रॅण्ड’ नेमका कधी नेमका कधी बनला आहे. मात्र संयुक्त महाराष्ट्राची ची स्थापना झाल्यावरही मराठी माणसाच्या वाटायला उपेक्षितांचे जगणे आले. त्यानंतर ‘ब्रॅण्ड’ घासून पुसून, अस्मितेचं अंगडं – टोपडे चढवून मार्केटमध्ये आणला गेला, आणि तो लोकप्रियही झाला.
मराठी मनावर पाच दशके गरुड करणाऱ्या एका अवलियाची हि कहाणी. ह्या प्रवासाची कहाणी सांगतानाच आता ‘पुढे काय ?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न…म्हणजे हे पुस्तक ‘जय महाराष्ट्र !’ – हा शिवसेना नावाचा इतिहास आहे
Reviews
There are no reviews yet.