Description
जगभरात आज धर्म अर्थ काम कला साहित्य विज्ञान तंत्रज्ञान मानसशास्त्र अनुवंशशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र गणित अशा अनेक शाखांमधल लिखाण ग्रंथांच्या रूपान निर्माण झाल यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला यातले निवडक ५० ग्रंथ घेऊन त्यांची ऒळख करून देण्याचा प्रयत्न जग बदलणारे ग्रंथ मध्ये करण्यात आला आहे कुतुहल आणि ज्ञान यांची आस असणार्या प्रत्येकान आपल जगण अर्थपूर्ण आणि समृध्द करण्यासाठी दीपा देशमुख लिखित हा ग्रंथ वाचायलाच हवा
Reviews
There are no reviews yet.