Skip to content Skip to footer
Sale!

Hiranyagarbha (हिरण्यगर्भ)

Author: सखाराम आठवले
(1 customer review)

480.00

हिरण्यगर्भ
कहाणी ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची (आध्यात्मिक कादंबरी)अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्माचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले!

Additional information

Weight 870 g
Dimensions 24.5 × 18.5 × 3 cm
Publisher

Rasik Antarbharati

Year of Publishing

2020

Number of pages

400

ISBN

9 788193 713334

Format

Paper Book

Description

हिरण्यगर्भ
कहाणी ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची (आध्यात्मिक कादंबरी)

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्माचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले!
त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोट मधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या असल्या तरी, त्यांचा भूतलावरील भौतिक तसेच सूक्ष्मात वावर हा साधारण ७३० वर्ष इतका दीर्घ होता !
ह्या कादंबरीचे लेखन करताना मी त्यांचे लहान बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून, त्यांच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे.
तुम्हां सर्वांना सुद्धा हा अद्भुत प्रवास अनुभवायचा आहे का? तुम्ही देखील बाळ होऊन स्वामी माऊलीच्या कडेवर बसा व हा आनंद लुटा! मला खात्री आहे की स्वामी माऊलीच्या गूढ व्यक्तिमत्त्वाची अनुभूती तुम्हाला नक्कीच आनंद देईल!
श्री सद्गुरवे नमः
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा जयजयकार असो.

 

Average rating
5.00
1 review
5 stars
100%
4 stars
0%
3 stars
0%
2 stars
0%
1 star
0%

1 review for Hiranyagarbha (हिरण्यगर्भ)

  1. Ashton Porter

    Excellent product! I will be shopping again soon

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *