Description
पुस्तक वाचले मन हेलावून गेले स्वतःला देखील माहीत नव्हते की मी तिच्यावर जिवापाडप्रेम का करते का झुरते मन तिच्यासाठी आज पुस्तक वाचून कळलं…काळजाचा तुकडा आहे ती पण आज जवळ नही लग्न करून मी सुखी नही न ती देखील लग्न करून pregenancyt expire झाली आता जगण्याची उमेद नाही फक्त काही शंका आहेत ज्या बद्दल कुणाशी बोलावं कळत नाही हे माझ्या सोबतच का झालं ते ही माहीत नाही पण लवकरच हे सोडून जावं वाटतंय …मॅडम कधी तरी तुम्हाला भेटण्याचा योग् यावा इतकीच इच्छा . अप्रतिम न अतुल्य लिखाण
Reviews
There are no reviews yet.