Description
क्षितिजापलिकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपर्यांचे ज्ञान होते. अशाच काही भटक्यांमुळे त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची सफर व्यसंगी लेखक निरंजन घाटे यांनी घडवली आहे.क्षितिजापल्याड काय आहे, याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपर्यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असे अनेक भटके सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकून जगभर फिरत असतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा विषयांच्या शोधात आयुष्य झोकून देणार्या या अवलियांमुळेच जग अधिक समृद्ध होत असतं.अशाच काही झंगड भटक्यांच्या आणि त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची ही सफर. निरंजन घाटेंसारख्या व्यासंगी लेखकाने घडवलेली.
Reviews
There are no reviews yet.