GST cha Sampurna Kayda Marathit

GST cha Sampurna Kayda Marathit

जीएसटी हा भारताच्या कर कायद्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. “जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’ या पुस्तकामध्ये उपलब्ध साहित्यावरून मराठी भाषेत त्याचे भाषांतर आणि इंग्रजी हेडिंग व शब्दांसह जीएसटी कायद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

500.00

Placeholder

500.00

Add to cart
Buy Now

Book Author (s):

उमेश शर्मा (Umesh Sharma)

जीएसटी हा भारताच्या कर कायद्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. “जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’ या पुस्तकामध्ये उपलब्ध साहित्यावरून मराठी भाषेत त्याचे भाषांतर आणि इंग्रजी हेडिंग व शब्दांसह जीएसटी कायद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
करविषयक कायदे आणि त्यांची भाषा ही अतिशय किचकट असते. करदात्याला ते कायदे एखाद्या तज्ज्ञाने समजावून सांगेपर्यंत गूढच वाटतात. म्हणून तो करकायद्याचा विषयच सोडून देतो; पण काहीही असले तरीही आपल्याला या विषयाकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हा विषय दैनंदिन व्यवहाराशी निगडित आहे. भारतामध्ये वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांकडे येईपर्यंत प्रत्येक स्तरावर अनेक अप्रत्यक्ष करकायदे अस्तित्वात आहेत. अप्रत्यक्ष कर कायद्यांमध्ये एक्साइज ड्यूटी, कस्टम ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट इ. चा समावेश होतो. प्रत्येक राज्यात या प्रकारच्या कामांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य करदात्यालाही या सर्व कर कायद्यांची माहिती ठेवणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत राहण्यासाठी भारतात जीएसटी लागू करणे ही काळाची गरज बनली आहे. वरील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला असून, हे पुस्तक सर्वसामान्य जनतेसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GST cha Sampurna Kayda Marathit”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0