Description
एका शिक्षकाचे शिक्षक कसा घडतो या वाटेवरचा प्रवास आपल्या अनुभव रुपात फारच छान रितीने मांडला आहे..शिक्षण,शिक्षक, प्रशासन, ग्रामिण गरिबीतील शेतकरी कुटूंबाची पार्श्वभूमी, नात्यांचे पदर, अशा विविध रंगछटा असलेले हे पुस्तक शिक्षकांनी तर जरुर वाचलेच पाहिजे त्याचबरोबर पालक, प्रशासकिय अधिकारी, सर्वसामान्य वाचक यांनीही आवर्जून वाचावे असे आहे.ही गोष्ट आहे अशाच एका शिक्षकाची. परिस्थितीशी झुंजत तो शिक्षक होतो. नोकरी मिळवतो. नोकरीत पाट्या टाकण्याऎवजी मिळालेल्या मार्गदर्शनाचं बोट धरत नवे प्रयोग करण्यावर भर देतॊ.
Reviews
There are no reviews yet.