Description
ही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा ! गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता. आपलं गाव हागंदारीमुक्त करून, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा; हि त्याची उत्कट इच्छा. हाच एक ध्यास ! त्याने गावात बैठकी घेतल्या. घरोघरी कौन संडास बांधा अशी विनंती केली. त्यासाठी पैशाची मदत उभी केली. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले ? तो आधी हरला कसा ? शेवटी जिद्दीने जिंकला कसा ? ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा दोन्ही वृत्तींची ही कहाणी !
Reviews
There are no reviews yet.