Description
पर्यावरण म्हणजे काय ? त्याचं आपलं नातं काय ? गवत – वनस्पती, प्राणी – पक्षी ,कीटक – मुंगी यांची सृष्टीचक्रात भूमिका काय ? शहरं, वाहनं, कारखाने , धरणं यांचे नेमके परिणाम काय ? अशा सर्व प्रश्नांची सुबोधपणे उकल करून योग्य मार्ग दाखवणारं पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.