Description
थकल्याभागल्या माणसांची मरगळ दूर करण्याचं, त्यांचं दु:ख हलकं करण्याचं, त्यांना उल्हसित करण्याचं आणि परंपरेने चालत आलेलं शहाणपण सांगण्याचं काम लोकसाहित्याच्या कर्त्यांनी आजवर केलं आहे. आजच्या आधुनिक साहित्याची बीजं या लोकसाहित्यातच दडलेली आहेत.
Reviews
There are no reviews yet.