Description
मराठीतलं गणिताच्या प्रगतीचा आढावा घेणारं एक विस्तीर्ण, पण सोपं आणि रंजक असं ‘गणिती’ हे एकमेव पुस्तक असावं. या पुस्तकाचा मराठी लोकांवर चांगलाच प्रभाव पडेल असं मला वाटतं गणितासारख्या रुक्ष आणि क्लिष्ट समजल्या जाणार्या विषयाला किती रोचक इतिहास आह, तसंच गणिताचा विकास आणि संशोधन किती विविध अंगांन बहरलेलं आहे आणि अजूनही त्यात किती आव्हानं आहेत याची प्रचीती सामान्य लोकांना हे पुस्तक वाचून नक्कीच येईल, याची मला खात्री वाटते. डॉ. सुधीर घोरपडे, सुप्रसिद्ध भाअरतीय गणितज्ञ, गणित विभाग प्रभुग, आयाअयटी, बॉम्बे .मराठीतलं गणिताच्या प्रगतीचा आढ़ावा घेणारं एक विस्तीर्ण, पण सोपं आणि रंजक असं ‘गणिती’ है एकमेव पुस्तक असावं. या पुस्तकाचा मराठी लोकांवर चांगलाच प्रभाव पडेल असं मला वाटतं.गणितासार ख्या रूक्ष आणि क्लिष्ट समजल्या जाणाया विषयाला किती रोचक इतिहास आहे, तसंच गणिताचा
विकास आणि संशोधन किती विविध अंगानं बहरलेलं आहे आणि अजूनहीं त्यात किती आव्हानं आहेत याची प्रचीती सामान्य लोकांना हे पुस्तक वाचून नक्कीच येईल, याची मला खात्री वाटते.
-डॉ. सुधीर घोरपडे
Reviews
There are no reviews yet.