Description
काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्र विणणारा विसाव्या शतकातला कबीर. मुक्तीचं आकाश धरतीत पेरणारा अलौकिक महापुरूष. स्वातंत्रयलक्ष्मीच्या या कफल्लक उपासकाची जीवनकहाणी म्हणजे उत्कट महाकाव्य. उज्वल अन् उदासही. गांधीनी एका धाग्यात देश जोडला ! मनं सांधली ! फाळणीचं दुर्देव मात्र ते टाळू शकले नाहीत…. ते स्वातंत्रसंग्रामाचे सरसेनापती. तरीही एकटेच भिरभिरत राहिले कैकदा.
Reviews
There are no reviews yet.