Description
पणजी ,आजी ,आई आणि मुलगी अशा हरएक पिढीतील स्त्रीच्या वाट्याला आलेल्या ‘ फ़िन्द्रीपणा ‘ च्या ( नकुशीपण ) वाटा उलगडून दाखवणारी ही कादंबरी . आई आणि मुलीचा जीवनसंघर्ष असणाऱ्या या कादंबरीतील समाजचित्रणास जात व पुरुषसत्तासंबंधाचे बहुल असे संदर्भ आहेत . बाईचा जन्म म्हणजे ‘ इघीन ‘ आणि ‘ काटेरी ‘ बाभूळबन ‘ असणाऱ्या समाजातील बाईपणाच्या दुःखशोषणाचा कहाणीप्रदेश या कादंबरीतून साकारला आहे.
Reviews
There are no reviews yet.