Description
फादर टेरेसा आणि इतर वल्ली डॉक्टरांच रोजचं जगणं पेशंट्स, त्यांचे नातेवाईक, सहकारी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉईज यांनी गजबजलेलं असतं. दररोज माणसांचे नवनवे नमुने आपापल्या आयुष्यातल्या सुख- दुःखांसह अन् चढउतारांसह त्यांना भेटत असतात. अशाच काही वल्लींची एका लिहित्या डॉक्टरने आपल्या खुमासदार शैलीत चितारलेली शब्दचित्रं
Reviews
There are no reviews yet.