Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Everest (एव्हरेस्ट)

Author: umesh zirpe

225.00

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पुण्याचा झेंडा रोवणाऱ्या साहसी वीरांच्या ध्यासाची ही कहाणी आहे. साहस, हिंमत, कठोर परिश्रमाची ही गाथा एव्हरेस्ट मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी सांगितली आहे. या वीरांनी एव्हरेस्टचे उत्तुंग स्वप्न कसे पाहिले, ते आव्हान पेलण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केली हे प्रारंभी समजते.

Additional information

Weight 228 g
ISBN

29368

Number of pages

192

Publisher

samkalin prakashan

Year of Publishing

1st/2014

Description

जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण पुण्यातल्या `गिरिप्रेमी` या संस्थेतर्फे एक-दोन नव्हे, तर तब्बल तेरा गिर्यारोहकांची महत्त्वाकांक्षी मोहीम काढली गेली. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली. एव्हरेस्टचं आव्हान माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारं असतं. शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं, तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो. एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं. या मोहिमेत हे सर्व कसं घडलं? सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणा-या मावळ्यांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा कसा फडकवला? गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. विशाल हिमतीची माणसं या शिखराला गवसणी घालत असतात. आपल्या मराठी मातीतही असे एव्हरेस्टवीर आहेतच. पण पुण्यातल्या `गिरिप्रेमी` या संस्थेतर्फे एक-दोन नव्हे, तर तब्बल तेरा गिर्यारोहकांची महत्त्वाकांक्षी मोहीम काढली गेली. हजारो लोकांच्या पाठिंब्यामुळे ही मोहीम अभूतपूर्व ठरली. एव्हरेस्टचं आव्हान माणसाच्या सर्वोच्च क्षमतांची परीक्षा घेणारं असतं. शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं, तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो. एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं. या मोहिमेत हे सर्व कसं घडलं? सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणा-या मावळ्यांनी एव्हरेस्टवर मराठी झेंडा कसा फडकवला? गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या गिर्यारोहकांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची गाथा सांगितली आहे मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Everest (एव्हरेस्ट)”

Your email address will not be published. Required fields are marked *