इमोशनल इंटेलिजन्स (Emotional Intelligence)

Shop

इमोशनल इंटेलिजन्स (Emotional Intelligence)

-22%

Original price was: ₹395.00.Current price is: ₹310.00.

अत्यंत प्रभावित करणारी व्याप्ती आणि गहनता आणि व्यवहारोपयोगी डावपेच असलेले ‘इमोशनल इंटेलिजन्स’ हे पुस्तक आपल्या कुटुंबातील आणि आपल्या समाजातील अनेक क्लेशदायक घटनांच्या मूळ कारणाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. कमिंग टू अवर सेन्सेस’ चे लेखक जॉन काबाट-जिन, पीएच.डी.

Original price was: ₹395.00.Current price is: ₹310.00.

Add to cart
Buy Now
Compare

प्रथम क्रमांकावरील सर्वोत्कृष्ट खप असणारे पुस्तक
जगभरातून ५ दशलक्षापेक्षा अधिक प्रतींची विक्री

“मनावर गारुड घालणारे… एक यशदायी पुस्तक.” – न्यूयॉर्क टाइम्स

“एक चाणाक्ष, धाडसी पुस्तक… विज्ञान आणि सामान्य व्यवहारज्ञान या दोन्हींवर गोलमन
आघात करतात.” – फिलाडेल्फिया इन्क्वाइरर

“अत्यंत प्रभावित करणारी व्याप्ती आणि गहनता आणि व्यवहारोपयोगी डावपेच असलेले
‘इमोशनल इंटेलिजन्स’ हे पुस्तक आपल्या कुटुंबातील आणि आपल्या समाजातील अनेक क्लेशदायक घटनांच्या मूळ कारणाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते.
” ‘कमिंग टू अवर सेन्सेस’ चे लेखक जॉन काबाट-जिन, पीएच.डी.

“श्रीयुत गोलमन त्यांचा विषय अत्यंत सहजतेने शिकवणारे शिक्षक आहेत.
आपल्या परिणामकारक भावनिक जीवनाविषयी नवीन ज्ञानाची संपत्ती आणि प्राचीन शहाणपण यांच्यात चैतन्यशील संबंध ते प्रस्थापित करतात.” – पुस्तक परीक्षण, न्यूयॉर्क टाइम्स

“आधुनिक मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी केलेल्या उत्तमोत्तम संशोधनाचा सखोल शोध घेणारे आणि अत्यंत वाचनीय असे, गोलमन यांचे हे पुस्तक खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे काय याविषयी महत्त्वपूर्ण मर्म कळवते.” – सॅन प्रॅन्सिस्को नियतकालिक

“आपल्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आणि सामुदायिक जीवन जगत असताना, भावावेगाचा उपयोग कसा करावा… : हजारो वर्षांपासून विचारवंतांना कोड्यात टाकणाऱ्या या प्रश्नाच्या बाबतीत मौलिक भर घालणारे पुस्तक.” – पीटर डी. कॅमर – पीएच.डी. ‘लिसनिंग टू प्रोझॅक’ चे लेखक

“अखेरीस मानसशास्त्राने भावनेच्या बुद्धिमत्तेलाही तितकाच वेळ दिला म्हणायचा!” – हॉवर्ड गार्डनर, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशन, हॉर्वर्ड विद्यापीठ

“एक क्रांतिकारी, प्रस्थापित नमुन्यांच्या ठिकऱ्या उडवणारी कल्पना – एक अशा प्रकारची कल्पना जी केवळ संवादाला प्रगत करीत नाही, तर त्याला कायमचे बदलून टाकते.”
– हॉर्वर्ड बिझनेसचे परीक्षण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “इमोशनल इंटेलिजन्स (Emotional Intelligence)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X