Description
डॉ. संग्राम पाटील या युवकाचं हे अनुभवकथन म्हणजे एका एकांड्या शिलेदाराची झुंज. सत्तेची तटबंदी आणि भ्रष्टाचाराचे बुरूज. तो निघाला होता यांना खिंडार पाडायला. हातात हत्यारं – प्रामाणिकपणा आणि जिद्द. साथीला मूठभर समविचारी सवंगडी. परदेशातील सुस्थिर जीवन, सुरक्षित व्यवसायातून लाभणारी समृद्धी हे सारं झुगारून आपल्या सहचरीबरोबर तो या लढ्यात उतरला.
Reviews
There are no reviews yet.