Description
जगातलं सगळं विज्ञान ,कला अन शास्त्रं अखेरीस माणूसशास्त्रापुढे विनम्र असतात.शेवटी हातचा एक उरतो तो माणूसच.हे पुस्तक ,माण्सांचं आहे.तर्हेवाईक,प्रमाणिक माणसं.मानी,दिलदार,लहरी..अन तालेवार ,गुणी माणसं.प्रत्येक जगण्याला आत्मभानाचा उग्रमधुर सुवास…
Reviews
There are no reviews yet.