Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Danshakal ( दंशकाल )

Author: Rushikesh Gupte

530.00

विहिरीत अंधार आहे.डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार.अंधारात काहीही असू शकतं;काहीही म्हणजे काहीही.पण ते काहीही म्हणजे नेमकं काय?हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही.

Additional information

Weight 510 g
ISBN

9789386628077

Number of pages

420

Publisher

Rajhans Prakashan

SKU: 9789386628077 Categories: , Tags: , , , , , Product ID: 20333

Description

विहिरीत अंधार आहे.डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार.अंधारात काहीही असू शकतं;काहीही म्हणजे काहीही.पण ते काहीही म्हणजे नेमकं काय?हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही.आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य,
नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या.अगदी अडगळीत टाकाव्या तशा टाकल्या.पण विहीर म्हणजे अडगळ नाही.
विहिरीत आई आहे, अण्णा आहेत.विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे.विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे.
विहिरीत अनेक उत्तरं आहेत. अशा प्रश्नांचीउत्तरं जे प्रश्न मला कधी पडलेच नाहीत;किंवा जे प्रश्न मी स्वतःला कधीच पाडून
घेतले नाहीत; किंवा असे प्रश्न ज्यांची उत्तरंमी कधी शोधलीच नाहीत.विहीर माझ्या आयुष्याचा रहस्यभेद आहे,जो अनेकदा शक्य असूनही मी आजवरकधीही केलेला नाही.विहिरीत उतरणं हे माझं प्राक्तन नाही.विहिरीत उतरणं हा मी राजीख़ुशी निवडलेलाएक पर्याय आहे.बाहेरच्या वास्तवाला तोंड देण्यापेक्षाविहिरीत लपून बसणं कधीही सोपंच.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Danshakal ( दंशकाल )”

Your email address will not be published. Required fields are marked *