Description
पदवी अभियांत्रिकीची, अभ्यास गणितातील पीएच.डी. साठी आणि लक्ष स्वातंत्र्यचळवळीवर. अशा तिठ्यावर उभा असलेला एक अवलिया योगायोगाने चक्क ’सर्कल’ या चित्रपटगृहाचा मालक बनतो. …आणि सुरू होते उद्यमशीलतेची, प्रयोगशीलतेची अखंड मालिका. त्याला जोड मिळते या अवलियाच्या स्वभावातील अदम्य ज्ञानलालसेची, कुतुहलाची आणि विज्ञानप्रेमाची.
Reviews
There are no reviews yet.