Description
चिंता सोडा सुखाने जगा हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार हयांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात अमुलाग्र बदल होईल. एवढेच नाही तर तुम्ही अधिक उच्च प्रतीचे आयुष्य जगाल. असे चिंतांनी आणि काळज्यांनी भरलेले आयुष्य जगण्याची काय गरज आहे?
डेल कार्नेजी यांच्या ६ लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सुधारित स्वरुपात प्रकाशित झाल्या, लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कार्नेजींनी १९९० मध्ये आपल्याला व्यावहारिक पातळीवर आचार विचारांची जि सूत्रे सांगितली होती तीआज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत. हे पुस्तकं मुलभूत मानवी भावना आणि विचार यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तकं वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात आमुलाग्र बदल होईल.
Reviews
There are no reviews yet.