चला शिकूया उत्तम निबंधलेखन (Chala Shikuya Uttam Nibandhalekhan)

Shop

चला शिकूया उत्तम निबंधलेखन (Chala Shikuya Uttam Nibandhalekhan)

-33%

Original price was: ₹120.00.Current price is: ₹80.00.

विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

Original price was: ₹120.00.Current price is: ₹80.00.

Add to cart
Buy Now
Compare

निबंधलेखन ही एक कला आहे. तिचे एक विशिष्ट तंत्र असते. कोणत्याही शास्त्राचा वा कलेचा टप्प्याटप्याने अभ्यास केल्यास व त्याचे तंत्र समजावून घेतल्यास त्यात प्राविण्य मिळवणे सुलभ होते. हेच निबंध लेखनाबाबतही सत्य आहे. या पुस्तकात निबंधलेखनाची पूर्वतयारी व निबंध लेखनाच्या विविध प्रकारचे तंत्र सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निबंध लेखन ही एक डोकेदुखी न वाटता त्यात आनंद मिळेल. सुलभ निबंधलेखनासाठी प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने संग्रही ठेवावे असे उपयुक्त पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चला शिकूया उत्तम निबंधलेखन (Chala Shikuya Uttam Nibandhalekhan)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X