Description
सगळयांनाच आपापली गुपितं इतरांपासून जपायची तर असतात, पण ती ठरावीक जणांना कळवायचीही असतात. तसंच ती हळूच कुठेतरी साठवूनही ठेवायची असतात. त्यासाठी वापरली जाणारी गूढ भाषा म्हणजे च ची भाषा. ग्रीक – रोमन काळामधल्या राजेमहाराजांच्या काळापासून ते आजच्या इंटरनेट – मोबाईलच्या युगापर्यंत या गुपिताविषयी माणसाला विलक्षण कुतूहल वाटत आलं आहे.
Reviews
There are no reviews yet.