Description
जेव्हा ’पायाखालची जमीन सरकत” हे शब्द्शः खरे ठरते, तेव्हा तो अनुभव फ़ारच भीतिदायक असतो. भूकंपाचे आणि त्सुनामीचे परिणाम काही क्षणातच मोठी नासधूस आणि प्राणहानीला कारणीभूत ठरतात. किल्लारी आणि भूजचे भूकंप आजही त्या भयानकतेची आठवण देतात. भारताच्या पूर्व किना-यावर आलेल्या त्सुनामीच्या जखमाही अजून भरलेल्या नाहीत.
Reviews
There are no reviews yet.