Description
निलिमा गुंडी यांचं ’भाषेची भिंगरी’ हे पुस्तक म्हणजे एका भाषाशिबिराला जमलेल्या मुलांच्या गोष्टी आहेत.मुलांच्या रंगलेल्या गप्पागोष्टींमधून भाषेच अदभूत जग त्यात उलगडत गेलं आहे. त्यातून अक्षरचिन्हं,उच्चार,शब्द आणि अर्थ यांच्या नात्यातले बारकावे, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा अशा अनेक गोष्टी लक्षात येत जातात
Reviews
There are no reviews yet.