Description
अशोक जाधव यांचं भंगार हे रुढ अर्थानी त्यांचं आत्मचरित्र आहे;पण पुस्तकाचा घाट व व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं शब्दचित्र बनलं आहे.भंगार वाचताना गोसावी समाजाचा कायाकल्प करणारा एक चित्रपट वाचकांच्या मनापुढं झरझर सरकत राहतो.त्या अर्थाने भंगार आत्मचरित्र हे समांतर विकसित होत समाजचित्र जिवंत करतं.
Reviews
There are no reviews yet.