Description
बेगम बर्वे वैयक्तिक शारीर मानस असोशीबद्दल, साकार न झालेल्या इच्छांबद्दल चिरंतन अव्याहत वेदनांबद्दल, कोंडलेल्या लैंगिंकतेबद्दल आहे; तसच ते सामाजिक दडपणांबद्दल, शोषितांच्या अस्फुट आक्रोशांबद्दल, मध्यमवर्गीय संकुचित जाणिवांबद्दल, आर्थिक दमनाबद्दलही आहे. हे अभिजाततेच्या अंगाने फुलणार नाटक एक करूण लोकनाटक होऊन जात.
Reviews
There are no reviews yet.