Description
भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशराजच्या काळात या विशाल प्रदेशात साडेपाचशेहून अधिक संस्थाने होती.मराठी माणूस त्यांच्या समग्र इतिहासाबाबत उदासीन आणि म्हणून अनभिज्ञ दिसतो.या संस्थानांचा एकत्रित इतिहास पुस्तकस्वरुपात लिहिण्याचा प्रयत्न सुनीत पोतनीस यांनी केला आहे.
Reviews
There are no reviews yet.