Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Bakhar Mobile Phonechi (बखर मोबाईल फोनची)

Author: Atul kahate

188.00

मोबाईल फोनचं तंत्रज्ञान तसं अलीकडचं असलं तरी यामागे अत्यंत रंजक इतिहास आहे. मोबाईल फोन चालण्यासाठी वीज आणि चुंबकत्त्व यांच्या एकत्रीकरणातून जन्मणारं विद्युतचुंबकाचं म्हणजे ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’चं तत्त्व आवश्यक असतं.

Additional information

Weight 242 g
ISBN

9789382468967

Number of pages

210

Publisher

मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)

SKU: 9789382468967 Categories: , , , Tags: , , , , , Product ID: 19808

Description

मोबाईल फोन जवळ नसला तर दिवसभर चुकल्या चुकल्या सारखे वाटते, याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलेला असतो. आज मोबाईल बहुतेकांच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी कुठूनही कोणाशीही संवाद साधण्याची संकल्पना आपल्या गावीही नव्हती. बिनतारी संदेशवहनाच्या प्रगतीमुळे आज मोबाईलचे कार्य, त्याच्या शोध, विद्युत चुंबकीय लहरी, विजेची निर्मिती, चुंबक, आणी वीज यांचा संबध, अशा तंत्रज्ञानाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ, संदेशवाहक उपकरणे, त्यांची स्मार्टफोनपर्यंतची क्रांती याचा मागोवा अतुल कहाते यांनी बखर मोबाईल फोनची मधून घेतला आहे. मोबाईलमुळे दुनिया मेरी मुठ्ठी में. असल्यासारखे वाटते. अशा या फोनचा इतिहास रंजक आणी सनसनाटी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bakhar Mobile Phonechi (बखर मोबाईल फोनची)”

Your email address will not be published. Required fields are marked *