Description
आपण सगळे इंटरनेट, इमेल, चॅटिंग वगैरे तंत्रज्ञान अगदी सहजपणे वापरत असलो तरी हे सगळं तंत्रज्ञान मुळात कुठून आलं याविषयी फारशी कल्पना नसते. यामागचा तांत्रिक भाग वगळूनसुध्दा त्यामधली ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी समजून घेणं खुपचं मनोरंजक आहे.
Reviews
There are no reviews yet.