Description
ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची…कसलेल्या संसदपटूची आणिलोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची…समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या …
सत्ता सेवेसाठी असते हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची…हिंदुत्त्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्त्वयांत भेद न करणाऱ्याउदारहृदयी राष्ट्रवाद्याची…कहाणी संघर्षाची आणि साफल्याची…कहाणी अटलजींची आणिभारताच्या विशाल राजकीय पटाची…
Reviews
There are no reviews yet.