Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

At Any Cost (अॅट एनी कॉस्ट)

Author: Abhiram Bhadkamkar

315.00

छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली… ती लोकांची दैनंदिन गरज झाली… रोजच्या चहासारखं व्यसनच… आणि मग… जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला.

Additional information

Weight 398 g
ISBN

9788174348791

Number of pages

373

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

3rd/2017 – 1st/2015

SKU: 9788174348791 Categories: , Tags: , , , , , Product ID: 20327

Description

छोटा पडदा भारतात येऊन सुमारे पन्नास वर्षं लोटली. बघता बघता त्याची व्याप्ती किती मोठी झाली! त्यावरून शेकडो मालिका वाहू लागल्या. त्या मालिकांतली माणसं प्रेक्षकांना आपल्या घरातली वाटू लागली… ती लोकांची दैनंदिन गरज झाली… रोजच्या चहासारखं व्यसनच… आणि मग… जाहिरातदारांनी छोटया पडद्याचा ताबाच घेतला. छोटया पडद्याभोवती मोठं अर्थकारण खेळू लागलं. राजकारणाचे डावपेच सुरू झाले. कला-साहित्य आणि माणूस सगळयांचंच खपाऊ असणं गरजेचं होऊन बसलं. या डावपेचांचं लक्ष्य ठरला – धनंजय चांदणे! खेडयातला एक सामान्य तरुण… छोटया पडद्याचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि पाहता पाहता काय घडलं? कला-साहित्य आणि समाज यांच्या मूल्य-व्यवस्थांमध्ये प्रचंड उलथापालथ करून टाकणाऱ्या छोटया पडद्यामागच्या भयाण वादळाला चित्रित करणारी ही कादंबरी. नाटक-चित्रपट-मालिका या दुनियेत वावरणारे संवेदनशील रंगकर्मी अभिराम भडकमकर यांच्या लेखणीतून साकार झालेली

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “At Any Cost (अॅट एनी कॉस्ट)”

Your email address will not be published. Required fields are marked *