Skip to content Skip to footer
Sale!

Aswastha Nayak (अस्वस्थ नायक)

Author: उत्तम कांबळे

175.00

कादंबरीचा नायक शिक्षक बनण्याच्या ध्येयाने D. Ed. होतो पण त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या पायपिटीची हि गोष्ट आहे.

Additional information

Weight 200 g
ISBN

9789380264493

Publisher

मनोविकास प्रकाशन (Manovikas Prakashan)

SKU: 9789380264493 Category: Tags: , , , , , , , , , , , Product ID: 19604

Description

मी थांबणार नाही, हरणार नाही. गर्भाशय भाड्यानं देणार्‍या महिलेप्रमाणं स्वत:ला विकणार पण नाही. मी रोज लढेन – स्वत:शी आणि परिस्थितीशी … भाकरीसाठी, नोकरीसाठी आणि प्रतिष्ठेसाठीही … ”

अस्वस्थतेचे समग्र दर्शन घडवणारी खळबळजनक कादंबरी

सुशिक्षित बेकाराचं आयुष्य वाट्याला आलेल्या अनेकांनी जगण्यासाठी चालविलेल्या लढाईची व त्यांच्या मनातील अस्वस्थता यांची हि कहाणी आहे. अस्वस्थता हा माणसाचा स्थायीभाव आहे पण वर्षागणीक माणसाचे जगण्याचे प्रश्न अधिक तीव्र होत आहेत आणि आदर्श्य वादाला कवटाळून तर हि वाटचाल अधिकच कठीण होत आहे.

सध्याचा माणूस यांत्रिकीकरण, चंगळवाद, भांडवलशाहीचा विकृत विकास, धर्म, corruption , दारिद्र्य, पिळवणूक, भूक, असुरक्षितता अश्या अनेक प्रकारच्या चक्रात अडकला आहे. पण त्याही अवस्थेत त्याची लढाई चालू आहे कारण त्याचे टिकून राहिलेले अस्तित्व त्याच्या लढाऊ वृतीत आहे.

कादंबरीचा नायक शिक्षक बनण्याच्या ध्येयाने D. Ed. होतो पण त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या पायपिटीची हि गोष्ट आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aswastha Nayak (अस्वस्थ नायक)”

Your email address will not be published. Required fields are marked *