Description
शिवाजीराजे हे केवळ ल्ष्करशहा नव्हते तर ’बहुतजनासी आधारु’ असे ’श्रीमंत योगी’ जाणले, रचनात्मक कार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे त्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरुन येथे मांडले आहे. हे राज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी माणसांत निर्माण केला. सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ’शिवशाही’ लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
Reviews
There are no reviews yet.