Description
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले. या वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदर लेखनही होते. अनुभव घेण्याच्या व त्यांवर संवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही तिला रस लागला होता आणि तिच्या इतर व्यापातही ती असे लेखन अंगावर घेऊन ते नियमीतपणे करीत असे. तिच्या निवडक सदर-लेखनाचा हा संग्रह.
Reviews
There are no reviews yet.