Description
त्याचा स्वर लोकमान्य टिळकांच्या कानी पडला आणि तो ‘नारायण राजहंस’ चा बालगंधर्व झाला. त्यांच्या संगीताच्या अमृतधारांत दोन – तीन पिढ्या सुखावल्या. त्याच्या जीवनातल्या काळ्या सावल्या पाहून त्या दुखावल्या. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास होता. त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटकच झालं. हे सारं कसं केव्हा घडत गेलं, ते कथन करणारी चरित्र – कादंबरी
Reviews
There are no reviews yet.