Description
स्त्री-पुरुषाच्या नात्याचं नाव काय आहे,यावरून त्या नात्याची व पर्यायाने त्या व्यक्तींची सामाजिक प्रतिष्ठा आपल्याकडे निश्र्चित केली जाण्याची परंपरा आहे.प्रियकर व प्रेयसी हे शब्द व प्रेम हे नातंअस्तित्वात असलं,तरी त्याला अधिकृत मान्यतेचा शिक्का लग्नामुळेच बसतो-हे सर्वज्ञात आहे.पुरुषसत्ताक व्यवस्थेमुखे अशा ‘निनावी नात्यांमध्ये पुरूष साळसुद सुटका करून घेऊ शकतात,पण स्त्रियांपुढे मात्र प्रश्नांचे डोंगर उभे राहतात.
Reviews
There are no reviews yet.