Description
अणुपासून माणसानं अणुबॉम्ब्पर्यंत केलेला प्रवास आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नाट्य या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आहेत. कुठल्याही सर्वसामान्य वाचकाची या विषयामधली भूक पूर्णपणे भागवणारं आणि अणुबॉम्बचं मानवतावादी दृष्टिकोनातून भान देणारं हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.