Description
अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यापैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मास,धान्य,भाज्या,फळं,माले,मीठ,साखर,तेल,चहा,कॉफी आणि मद्य हे
अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत. हे सगळे घटक जगात सगळीकडेच वापरले जातात. या सगळ्याचा इतिहास प्रत्यक्ष मानवी उत्क्रांतीपासून, मानवी संस्कृतीच्या उद्यापासून ते वैज्ञानिक क्रांती आणि हरित क्रांतीपर्यंत घेऊन जातो. अन्नभोवाती फिरणारा हा माणसाचाच इतिहास थक्क करून सोडणारा आहे.
Reviews
There are no reviews yet.