Description
अनिल अवचट म्हणजे विविध प्रकारच विपुल लिखाण केलेले मनस्वी लेखक. आपल्या सहज लिखाणातून वाचकांना एक ना अनेक विषयांची मुशाफिरी घडवून आणणारे. त्यांच्या लिखाणाने वाचकांच्या अनेक पिढ्या समृध्द झाल्या. या पुस्तकात अवचट कधी तबला. सतार, तंबोरे तयार करणार्या कारागीरांच जग उलगडून दाखवतात, तर कधी स्वत:च्या संगीतप्रेमाचा प्रवास ऎकवतात. कधी ओतूरला त्यांच्या बालपणात घेऊन जातात, तर कधी त्यांच्या मनात घर करून असलेल्या गावांची सफर घडवतात. कधी आयसीयूतल्या स्वत:कडे तटस्थ नजरेने बघू पाहतात, तर कधी झेन तत्त्वज्ञानाच मर्म उलगडून दाखवतात.
Reviews
There are no reviews yet.