Description
सहा कुष्ठ रोग्यांना घेवून बाबांनी सुरु केलेलं आनंदवन पुढे डॉ . विकास आमटे अणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कस वाढवत नेलं (आणि अजूनही वाढत आहे, असच वाढत राहो), याचा हा आढावा… केवढा तो आवाका. सगळच अद्भुत. आम्हा सामान्य माणसांच्या कल्पना पलिकडचं … प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं प्रेरणादायी पुस्तक आहे.बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रुप म्हणजे आनंदवन.पण ’आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य’ एवढीच ओळख जनमानसात रुजलेली आहे.
Reviews
There are no reviews yet.