Description
शेख अहमद झाकी यामानी नावाच्या एका अवलियाची अफलातून कथा सौदी राजघराण्याशी संबंधित असणारा एक उच्चविद्यविभूषित तरुण तेलाच्या अर्थकारणाचा तज्ज्ञ बनतो आणि जागतिक राजकारणाचा रागरंगच बदलून जातो. ’ओपेक’, ’ओआपेक’ यांसारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ प्रमुख सूत्रधार राहिलेल्या यामानीने कार्लोस सारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यालाही चांगलाच शह दिला होता. अशा जिद्दी तेलियाची डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी ही कथा.
Reviews
There are no reviews yet.