भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’
१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती ( 12vya shatkatil khadyasanstkriti)
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’
₹125.00
Add to cart
Buy Now
Category: पाककला
Tags: Rohan Prakashan, डॉ. वर्षा जोशी (Dr. Varsha Joshi)
Book Author (s):
डॉ. वर्षा जोशी Dr. varsha Joshi
Be the first to review “१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती ( 12vya shatkatil khadyasanstkriti)” Cancel reply
Books You May Like to Read..
Related products
-
नारळाचे पदार्थ ( Narlache Padarth)
₹50.00 Add to cart -
लज्जतदार भाज्या (Lajjatdar Bhajya)
₹60.00 Add to cart -
डाळी-कडधान्यं खासियत ( Dali- Kaddhanya Khasiyat)
₹50.00 Add to cart -
लज्जतदार मसाले, चटण्या व सॉस ( Lajjatdar masale ,chatnya va sauce)
₹35.00 Add to cart -
२०१ पाककृती (201 Pakkruti)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ ( Paushtik aani swadisht khiri va dudhache vividh padarth)
₹35.00 Add to cart -
संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती ( Sampurn Pakkala- Fakt Shakahari Aavrutti)
₹260.00 Add to cart -
सुगरणीची मेजवानी (Sugranichi Mejwani)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
उपवासाचे पदार्थ ( Upvasache Padarth )
₹35.00 Add to cart -
पंजाबी खासियत ( Panjabi Khasiyat)
₹50.00 Add to cart -
पुरुषांसाठी सोपे पाकतंत्र ( Purushansathi Soppe Paktantra)
₹75.00 Add to cart -
आइस्क्रीम्स व डेझर्टस् ( Ice cream va desserts)
₹100.00 Add to cart -
करामत धाग्या-दोऱ्यांशी ( Karamat Dagadoryashi)
₹250.00 Add to cart -
स्वयंपाकशाळा ( Swayampakshala)
₹225.00 Add to cart -
आनंदी कसं जगावं? (Aanandi Kasa Jagav?)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
लाडू स्पेशल ( Ladoo Special)
₹35.00 Add to cart -
आजीच्या विविध चटण्या ( Aajichya Vividh Chatnya)
₹35.00 Add to cart -
ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी ( Breakfast, Brunch,Hi- Tea)
₹250.00 Add to cart -
लाजवाब फिश ( Lajvab Fish)
₹50.00 Add to cart -
आहाराचे आरोग्यमंत्र (Aaharache Aarogyamantra)
₹120.00Original price was: ₹120.00.₹99.00Current price is: ₹99.00. Add to cart -
लाजवाब चिकन ( Ljwab Chicken)
₹40.00 Add to cart -
लो कॅलरी खासियत ( Low Calaries Khasiyat)
₹100.00 Add to cart -
पनीर खासियत ( Paneer Khasiyat)
₹45.00 Add to cart -
स्वादिष्ट सीकेपी पदार्थ ( Swadishth CKP padarth)
₹120.00 Add to cart -
आरोग्याचे रहस्य (Aarogyache Rahasya)
₹350.00Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. Add to cart -
केक्स व कुकीज् ( Cakes va cookies)
₹80.00 Add to cart -
संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती (Sampurn pakkala – shakahari + nonveg aavrutti)
₹295.00 Add to cart -
लाजवाब करीज ( Lajvab karis)
₹40.00 Add to cart -
कॉर्न खासियत ( Corn Khasiyat)
₹35.00 Add to cart -
रामबाण अमृतरस (Ramban Amrutras)
₹50.00 Add to cart -
निवडक चायनीज ( Nivdak Chinese)
₹25.00 Add to cart -
साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या ( Sagrasangeet Shakahari 21 Mejvanya)
₹75.00 Add to cart -
पंचप्रांतीय पाककृती ( Panchprantiya Pakkruti)
₹60.00 Add to cart -
शाकाहारी २०२ भात व भाज्या ( Shakahari 202 bhat va bhajya)
₹60.00 Add to cart -
स्वयंपाकघरातील विज्ञान ( Swayampakgaratil Vidyan)
₹340.00 Add to cart -
चिमणचारा पाककृती ( Chimanchara Pakkruti)
₹45.00 Add to cart -
एक सायंकाळ एक पदार्थ ( Ek sayakal ek padarth )
₹50.00 Add to cart -
लाजवाब भाज्या ( Lajwab bhajya)
₹40.00 Add to cart -
बहुगुणी मसाले (Bahuguni Masale)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
दुर्वांचा रस (Durvancha Ras)
₹50.00 Add to cart
Reviews
There are no reviews yet.